Apurva Nemlekar and Diksha Sonawane Dance Video | शेवंता आणि भिवरी अशा आल्या एकत्र | Lokmat Filmy

2021-08-24 1

‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला बरीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. अपूर्वा आता लवकरच ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या पर्वाच दिसणार आहे. अपूर्वा अभिनयाव्यतिरिक्त हटके स्टाइलसाठी देखील ओळखली जाते. सोशल मिडियावर ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मिडियावर तिचे रिल चांगलेच व्हायरल होत असतात. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केलाय. या रिलमध्ये ती ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये भिवरी ही भूमिका साकारत लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री दिक्षा सोनावणे हिच्यासोबत डान्स करताना दिसून येते.
Snehalvo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber